बुधवार, ८ जुलै, २०२०

विभागीय लोकशाही दिन


विभागीय लोकशाही दिन
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाने पाठवाव्या

अमरावती, दि. 8 : दर  महिन्यांच्या  दुसऱ्या सोमवारी  विभागीय लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात येते.  परंतू कोविड - 19 च्या आपात्कालीन परिस्थितीमुळे या महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे. नागरिकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनातील तक्रारी, विभागीय आयुक्त कार्यालयात पोस्टाव्दारे  किंवा  dcg.amravati@gmail.com - dcg amravati@rediffmail.com     या  ई मेलवर  पाठवाव्या  असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह  यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा