बुधवार, १ जुलै, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात
वसंतराव नाईक यांना अभिवादन
अमरावतीदि1 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणेसंजय पवारप्रमोद देशमुखतहसिलदार वैशाली पाथरेनाझर श्रीपेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा