पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.1 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   1 ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.39), अरुणावती (329.28), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.71), वान (405.20), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.55), पेनटाकळी (556.90), खडकपूर्णा (519.44). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.10), चंद्रभागा (502.70), पूर्णा (448.22), सपन (507.45), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.70), मोर्णा (366.20), उमा

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.31 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   31 जुलै 2022   रोजी सकाळी             7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.26), अरुणावती (329.19), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.89), वान (405.10), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.53), पेनटाकळी (556.80), खडकपूर्णा (519.28) मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.92), चंद्रभागा (502.60), पूर्णा (448.14), सपन (507.30), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.79), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.70), मोर्णा

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.30 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   30 जुलै 2022   रोजी सकाळी             7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.22), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.04), अरुणावती (329.05), बेंबळा (266.50), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.67), वान (405.00), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.52), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.11) मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.62), चंद्रभागा (502.50), पूर्णा (448.33), सपन (507.40), पंढरी (426.70), गर्गा (344.60), बोर्डीनाला (362.10),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.75), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.60), मोर्णा

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.7 मि.मि. पाऊस

  अमरावती   विभागात जूनपासून आतापर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.7 मि.मि. पाऊस   अमरावती दि 30 (विमाका) :   अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 1.7 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात. अमरावती जिल्हा   : धारणी 0.0 (492.7), चिखलदरा 0.0 (789.9), अमरावती 0.1 (416.8), भातकूली 0.1 (337.4), नांदगाव खडेश्वर 4.6 (518.2), चांदूर रेल्वे 1.4 (440.1), तिवसा 5.3 (593.2), मोर्शी 1.5 (520.2), वरुड 0.2 (547.0), दर्यापूर 0.0 (323.9), अंजनगाव 1.5 (385.3), अचलपूर 0.0 (375.1), चांदूरबाजार 0.0 (553.7), धामणगाव रेल्वे 2.6 (622.2) अमरावती जिल्ह्यात

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद, विभागात सरासरी 2.5 मि.मि. पाऊस

  अमरावती   विभागात जूनपासून आतापर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 2.5 मि.मि. पाऊस   अमरावती दि 29 (विमाका) :   अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 2.5 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात. अमरावती जिल्हा   : धारणी 7.3 (492.7), चिखलदरा 8.8 (789.9), अमरावती 0.6 (416.7), भातकूली 0.7 (337.3), नांदगाव खडेश्वर 0.0 (513.6), चांदूर रेल्वे 0.0 (438.7), तिवसा 0.0 (587.9), मोर्शी 0.6 (518.7), वरुड 0.0 (546.8), दर्यापूर 0.1 (323.9), अंजनगाव 3.5 (383.8), अचलपूर 9.4 (375.1), चांदूरबाजार 0.5 (553.7), धामणगाव रेल्वे 0.0 (619.6) अमरावती जिल्ह्यात

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.29 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   29 जुलै 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.18), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.84), अरुणावती (328.95), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.56), वान (404.90), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.50), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.0). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.44), चंद्रभागा (502.40), पूर्णा (448.53), सपन (507.65), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.25),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.76), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.50), मोर्णा (365.80), उमा

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या - आशिष बिजवल

इमेज
  कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या -          आशिष बिजवल जिल्हा कृती दलाच्या बैठकित दिले निर्देश   अमरावती दि. 28 (विमाका): कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही   करावी. या बालकांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधेचा तात्काळ लाभ द्यावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन कोविड-१९ आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री बिजवल यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालकल्याण उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कौलखेडे, मंगल पंचाळ, माविमचे जिल्हा समन्वयक सुनिल सोसे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले, परिविक्षा अधिकारी सुभाष अक्वार, जिल्हा संरक्षण अधिकारी

प्रधानमंत्री पिक विमा योजना ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे / अनुसूचित जाती व नवबौध्द शासकीय निवासी शाळांची ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारासाठी निवड

  प्रधानमंत्री पिक विमा योजना ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे   अमरावती दि. 28 (विमाका) : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी अमरावती विभागातील सर्व जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राबविण्याबाबत येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह ३१ जुलै २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावे. भात, ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस पिकांचा या खरीप हंगामात समावेश करण्यात आला आहे.   बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता- मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४०००२३ ई-मेल pikvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक १८००४१९५००४ आहे. अकोला जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पत्ता- माणिकचंद आयकॉन, ३ रा मजला, प्लाट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन, पुणे ४१

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.1 मि.मि. पाऊस

  अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.1 मि.मि. पाऊस   अमरावती दि 28: अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 1.1 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात बुलडाणा जिल्ह्यात 2.9 मिमि पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात. अमरावती जिल्हा : धारणी 3.7 (485.4), चिखलदरा 6.2 (781.1), अमरावती 0.1 (416.1), भातकूली 0.0 (336.6), नांदगाव खडेश्वर 0.0 (513.6), चांदूर रेल्वे 1.0 (438.7), तिवसा 0.3 (587.9), मोर्शी 2.0 (518.1), वरुड 0.0 (546.8), दर्यापूर 0.0 (323.8), अंजनगाव 0.0 (380.3), अचलपूर 0.1 (365.7), चांदूरबाजार 0.2 (553.2.)

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.28 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   28 जुलै 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.10), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.45), अरुणावती (328.84), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.60), वान (404.80), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.48), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.82). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.52), चंद्रभागा (502.20), पूर्णा (448.15), सपन (507.60), पंढरी (426.89), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.30),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.30), मोर्णा (365.60), उमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

इमेज
  प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -          जिल्हाधिकारी पवनीत कौर फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन योजनेची प्रसिद्धी अमरावती दि. 26 (विमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेता यावा यासाठी योजनेची माहिती दर्शविणाऱ्या चार फिरत्या वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखविली. फिरत्या वाहनांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती, वैशिष्ठ्ये सांगण्यात येणार आहे. ही केंद्र शासनाची योजना असुन फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन या योजनेची जिल्हाभर प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव व भातकुली या तालुक्यात ‍ही फिरती वाहने रवाना करण्यात आली.       कर्जदार,बिगर कर्जदार व भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज नोंदणी प्रक्रिये पुर्ण करण्यासाठी ‘आपले सरकार’ या केंद्रावर सुविधा निर्माण करण्यात आली असुन ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले. नैसर्गिक

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अमरावती, दि. 26 (विमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.             जुन महिन्यात शहरी ग्रामीण भागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची 14 प्रकरणे घडली. जानेवारी ते जुन अखेर शहरी हद्दीत 17 तर ग्रामीण हद्दीत 24 अशी 41 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. जानेवारी 2022 ते 30 जुनअखेरपर्यंतची एकूण 29 प्रकरणांचा पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. या बैठकीला समाज कल्याण निरिक्षक सुरेश ‍कोंडे, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे तपन कोल्हे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे प्रशांत राजे, अशासकीय

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

  जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक-2022साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन गुरूवारी (28 जुलै) आरक्षण सोडत होणार आहे. पं. स. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत होईल. जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. निवडणुकीसाठीची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे.   प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. सोडत सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी, आवश्यक पोलीस बंदोबस्त आदी तजवीज करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 11 तहसील स्तरावर पं. स. निवडणुकीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी 11 वा. होईल. जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या अस्तित्वात असलेल्या पंचायत समित्या वगळता उर्वरित 11 पं. स. निवडणूकीसाठी सोडत होणार आहे.   0000000

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद

  अमरावती विभागात सर्वदूर पाऊस जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद अमरावती दि 26: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला नुसार, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 483.3 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात 13.7 मिली मिटर पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. अमरावती जिल्हा : धारणी 19.8 (473.6), चिखलदरा 24.8 (770.4), अमरावती 20.6 (406.0), भातकूली 9.3 (329.1), नांदगावखडेश्वर 29.8 (513.4), चांदूररेल्वे 17.4 (437.2), तिवसा 14.9 (582.9), मोर्शी 1.5 (505.1), वरुड 7.8 (546.8), दर्यापूर 1.8 (323.3), अंजनगाव 3.3 (373.6), अचलपूर 4.7   (348.3), चांदूरबाजार 6.6 (542.3.4), धामणगावरेल्वे 30.2 (615.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 13.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 473.8 मि.मि. पाऊसझाला. अकोला जिल्हा :- अकोट 0.4 (250.3), तेल्हा

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

    विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.26 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   26 जुलै 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.17), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (394.48), अरुणावती (327.95), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (345.34), वान (404.32), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.45), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.43). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.78), चंद्रभागा (501.90), पूर्णा (448.48), सपन (507.55), पंढरी (426.25), गर्गा (345.10), बोर्डीनाला (362.60),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.49), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.00), मोर्णा (365.30),

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे/परीक्षा केंद्रासाठी मागणी प्रस्ताव ३१ ऑगस्ट पर्यंत सादर करावे

  प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे   अमरावती दि.25 (विमाका) :   सन 2022-23 मध्ये   राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे.                शासनाच्या ई- पिक मध्ये पिक पेऱ्याची नोंद 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असतांना काही वेळेस विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक यामध्ये तफावत आढळुन शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहु नये यासाठी शेतकऱ्यांने पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतीम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाकडुन घेण्यात आला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेतांना ई- पिक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र दि. 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पिक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक के. एस मुळे यांनी   केले आहे. 0000000   वृत्तक्र. 192                            

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.25 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   25 जुलै 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.27), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (394.10), अरुणावती (327.84), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (345.13), वान (404.40), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.39), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.33). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.56), चंद्रभागा (502.00), पूर्णा (448.86), सपन (507.60), पंढरी (425.70), गर्गा (344.90), बोर्डीनाला (362.80),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.44), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (389.50), मोर्णा (365.20), उमा

सखी निवारा केंद्रातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात - जिल्हाधिकारी पवनीत कौर

इमेज
  सखी निवारा केंद्रातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात -          जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती दि 21 (विमाका) :- संकटग्रस्त महिलांना आरोग्य, सुरक्षा, भोजन, निवारा, कायदेशिर बाबींची मदत तसेच समुदपदेशन आदी सर्व सुविधा तात्काळ व एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, यासाठी सखी निवारा केंद्राची (one stop crises centre)   निर्मिती करण्यात आली आहे. या निवारा केंद्राच्या माध्यमातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात द्यावा. या योजनेची व्यापक प्रचार प्रसिध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सखी सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकित त्या बोलत होत्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुकाराम टेकाडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंके, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा सुर्यवंशी, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत राणे, आदी यावेळी उपस्थित होते. डफरिन रुग्णालयाच्या परिसरात सखी निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली असुन या केंद्राअंतर्गत महिला व मुलींना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रज्ञा