पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृषी मंत्र्यांचा साद्राबाडी येथे आज शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, प्रत्यक्ष शेतात जाऊन करणार शेतकऱ्यांशी चर्चा

इमेज
  ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ कृषी मंत्र्यांचा साद्राबाडी येथे आज शेतकऱ्याच्या घरी मुक्काम Ø   प्रत्यक्ष शेतात जाऊन करणार शेतकऱ्यांशी चर्चा अमरावती, दि. 30 : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी   कृषी विभागातर्फे “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम दि. 1 सप्टेंबरपासून दि. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल.   उपक्रमात श्री. सत्तार यांचे बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी मंत्री महोदय हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात मंत्री श्री. सत्तार हे श्री. पटेल यांच्या शेतावर

विभागात आजपर्यत 677.5 पावसाची नोंद

  विभागात आजपर्यत 677.5 पावसाची नोंद   अमरावती, दि. 30 (विमाका) :   अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 7.8 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 677.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)   अमरावती जिल्हा : धारणी 9.6 (692.9), चिखलदरा 3.4 (1096.9), अमरावती 5.7 (598.0), भातकूली 5.7 (471.6), नांदगाव खडेश्वर 7.1 (705.5), चांदूर रेल्वे 16.6 (629.5), तिवसा 12.3 (821.2),    मोर्शी 10.8 (721.9) वरुड 15.9 (979.6), दर्यापूर 4.7 (463.5), अंजनगाव 11.5 (541.6), अचलपूर 23.6 (579.4), चांदूरबाजार 4.8 (774.0), धामणगाव रेल्वे 2.7 (815.0) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत स

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

                   विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.30 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   30   ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.17), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.28), बेंबळा (266.80), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.53), वान (407.12), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.38), पेनटाकळी (557.25), खडकपूर्णा (520.23). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.45), चंद्रभागा (504.80), पूर्णा (450.15), सपन (510.70), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.11), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40),

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

इमेज
  मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक अमरावती, दि.29 :   क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदुर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करतांना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सुचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉ. बोंडे यांनी घेतला. बैठकिला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय,   जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,   डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रक

विभागात आजपर्यत 669.6 पावसाची नोंद

    विभागात आजपर्यत 669.6 पावसाची नोंद   अमरावती, दि. 29 (विमाका) :   अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.1 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 669.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)   अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (683.3), चिखलदरा 0.0 (1093.5), अमरावती 0.0 (592.3), भातकूली 0.0 (465.9), नांदगाव खडेश्वर 0.0 (698.4), चांदूर रेल्वे 0.0 (612.9), तिवसा 0.0 (808.5),    मोर्शी 0.0 (711.1) वरुड 0.0 (963.7), दर्यापूर 0.0 (458.8), अंजनगाव 0.0 (530.1), अचलपूर 0.0 (555.8), चांदूरबाजार 0.0 (769.2), धामणगाव रेल्वे 0.0 (812.4) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासर

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

                 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.29 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   29   ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.05), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.24), बेंबळा (266.75), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.50), वान (407.00), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.38), पेनटाकळी (557.25), खडकपूर्णा (520.21). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.44), चंद्रभागा (504.65), पूर्णा (450.32), सपन (510.60), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.10), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40), मो

विभागात आजपर्यत 668.3 पावसाची नोंद

  विभागात आजपर्यत 668.3 पावसाची नोंद   अमरावती, दि. 26 (विमाका) :   अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.0 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 668.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)   अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (683.3), चिखलदरा 0.0 (1088.7), अमरावती 0.0 (591.4), भातकूली 0.0 (465.7), नांदगाव खडेश्वर 0.0 (690.5), चांदूर रेल्वे 0.0 (597.2), तिवसा 0.0 (801.3),    मोर्शी 0.0 (708.8) वरुड 0.0 (961.3), दर्यापूर 0.0 (458.8), अंजनगाव 0.0 (530.1), अचलपूर 0.0 (555.8), चांदूरबाजार 0.0 (766.2), धामणगाव रेल्वे 0.0 (807.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

                   विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.26 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   26   ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.00), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.24), बेंबळा (266.65), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.47), वान (406.56), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.34), पेनटाकळी (557.30), खडकपूर्णा (520.18). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.50), चंद्रभागा (504.40), पूर्णा (450.13), सपन (510.50), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.04), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40),

विभागात आजपर्यत 667.9 पावसाची नोंद

  विभागात आजपर्यत 667.9 पावसाची नोंद   अमरावती, दि. 24 (विमाका) :   अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 1.8 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 667.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)   अमरावती जिल्हा : धारणी 2.6 (682.8), चिखलदरा 0.1 (1095.4), अमरावती 0.0 (591.4), भातकूली 0.0 (465.7), नांदगाव खडेश्वर 0.0 (690.5), चांदूर रेल्वे 0.1 (596.8), तिवसा 0.0 (801.3),    मोर्शी 1.5 (710.2) वरुड 1.0 (963.3), दर्यापूर 2.8 (458.8), अंजनगाव 1.4 (530.1), अचलपूर 0.2 (555.8), चांदूरबाजार 0.1 (765.6), धामणगाव रेल्वे 0.0 (807.4) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

                   विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.24 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   24   ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.78), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.22), बेंबळा (266.60), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.52), वान (407.74), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.31), पेनटाकळी (557.40), खडकपूर्णा (520.10). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.52), चंद्रभागा (504.30), पूर्णा (449.78), सपन (510.60), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.97), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40),

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना   31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे   अमरावती दि.23 (विमाका) :   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KASAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-kyc व (NPCI seeded) बॅक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी कळविले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पयार्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पीएम प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील बॅक खाते सोबत आधार संलग्न करणेकरीता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर सुचना/घोषणा प्रसिध्द करण्यात येत आहे. amravati.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांनी बॅक खाते सोबत आधार संलग