विभागीय माहिती कार्यालयात
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि. २० : विभागीय माहिती कार्यालयात आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कोमल भगत उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी यांनीही यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा