सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

रद्दी खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 

रद्दी खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 15 : विभागीय माहिती कार्यालयातील 2 वर्षाची जुनी पेपर रद्दी विक्री करावयाची असून त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी रद्दी खरेदीचे दरपत्रक विभागीय माहिती कार्यालय, डॉ. सुधा देशमुख यांच्या दवाखान्याजवळ, मांगीलाल प्लॉट, अमरावती या पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावे. दरपत्रक सादर करण्याची मुदत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

संबंधीतांना रद्दी विक्री संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयाच्या सुचना फलकावर पाहता येतील.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा