मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत.

#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली व त्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. #टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट असून टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. #WEF25 #MahaAtDavos #Davos2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा