अमरावती
विभागात 42 लाख 72 हजार 331
मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Ø यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 66.20 टक्के मतदान
Ø वणी मतदारसंघात सर्वाधिक 73.04 टक्के मतदान
अमरावती, दि. 22
: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात 64.99,
अकोला जिल्ह्यात 57.80, वाशिम जिल्ह्यात 61.99, अमरावती जिल्ह्यात 60.57 तर यवतमाळ
जिल्ह्यात 66.20 टक्के मतदान झाले.
मतदानाचा तपशिल
पुढीलप्रमाणे आहे. विधानसभा मतदारसंघातील तपशिलासमोर कंसात नमूद केलेली आकडेवारी
त्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी दर्शविते.
बुलडाणा
जिल्ह्यातील एकूण 20 लाख 41 हजार 712 मतदारांपैकी 13 लाख 26 हजार 908 मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला.
मलकापूर
मतदारसंघातील 2 लाख 68 हजार 338 मतदारांपैकी एक लाख 84 हजार 898 मतदारांनी मतदान
केले. (68.90)
बुलडाणा
मतदारसंघातील 3 लाख 5 हजार 174 मतदारांपैकी एक लाख 76 हजार 279 मतदारांनी मतदान
केले. (57.76)
चिखली
मतदारसंघातील 2 लाख 94 हजार 280 मतदारांपैकी एक लाख 92 हजार 728 मतदारांनी मतदान
केले. (65.49)
सिंदखेड राजा
मतदारसंघातील 3 लाख 11 हजार 551 मतदारांपैकी एक लाख 99 हजार 594 मतदारांनी मतदान
केले. (64.06)
मेहकर
मतदारसंघातील 2 लाख 92 हजार 914 मतदारांपैकी एक लाख 73 हजार 491 मतदारांनी मतदान
केले. (59.23)
खामगाव
मतदारसंघातील 2 लाख 80 हजार 59 मतदारांपैकी एक लाख 97 हजार 120 मतदारांनी मतदान
केले. (70.39)
जळगाव जामोद
मतदारसंघातील 2 लाख 89 हजार 396 मतदारांपैकी दोन लाख 2 हजार 798 मतदारांनी मतदान
केले. (70.08)
अकोला
जिल्ह्यातील एकूण 15 लाख 77 हजार 476 मतदारांपैकी 9 लाख 11 हजार 815 मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला.
अकोट
मतदारसंघातील 2 लाख 85 हजार 150 मतदारांपैकी एक लाख 81 हजार 998 मतदारांनी मतदान
केले. (63.83)
बाळापूर
मतदारसंघातील 2 लाख 94 हजार 950 मतदारांपैकी एक लाख 94 हजार 345 मतदारांनी मतदान
केले. (65.89)
अकोला पश्चिम
मतदारसंघातील 3 लाख 31 हजार 925 मतदारांपैकी एक लाख 68 हजार 678 मतदारांनी मतदान
केले. (50.82)
अकोला पूर्व
मतदारसंघातील 3 लाख 44 हजार 260 मतदारांपैकी एक लाख 91 हजार 995 मतदारांनी मतदान
केले. (55.77)
मुर्तिजापूर
मतदारसंघातील 3 लाख 21 हजार 191 मतदारांपैकी एक लाख 74 हजार 799 मतदारांनी मतदान
केले. (54.42)
वाशिम
जिल्ह्यातील एकूण 9 लाख 58 हजार 551 मतदारांपैकी 5 लाख 94 हजार 248 मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला.
रिसोड
मतदारसंघातील 3 लाख 8 हजार 378 मतदारांपैकी दोन लाख 3 हजार 925 मतदारांनी मतदान
केले. (66.13)
वाशिम
मतदारसंघातील 3 लाख 48 हजार 749 मतदारांपैकी दोन लाख 5 हजार 205 मतदारांनी मतदान
केले. (58.84)
कारंजा
मतदारसंघातील 3 लाख 1 हजार 424 मतदारांपैकी एक लाख 85 हजार 118 मतदारांनी मतदान
केले. (61.41)
अमरावती
जिल्ह्यातील 24 लाख 49 हजार 61 मतदारांपैकी 14 लाख 83 हजार 320 मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला. (60.57)
धामणगाव रेल्वे
मतदारसंघात 3 लाख 14 हजार 465 मतदारांपैकी 2 लाख 8 हजार 941 मतदारांनी मतदान केले.
(66.44)
बडनेरा
मतदारसंघातील 3 लाख 55 हजार 622 मतदारांपैकी 1 लाख 85 हजार 181 मतदारांनी मतदान
केले. (52.07)
अमरावती मतदारसंघातील 3 लाख 45 हजार 465
मतदारांपैकी 1 लाख 70 हजार 758 मतदारांनी मतदान केले. (49.43)
तिवसा मतदारसंघात
2 लाख 95 हजार 574 मतदारांपैकी 1 लाख 72 हजार 927 मतदारांनी मतदान केले. (58.51)
दर्यापूर
मतदारसंघातील 2 लाख 96 हजार 651 मतदारांपैकी 1 लाख 88 हजार 895 मतदारांनी मतदान
केले. (63.68)
मेळघाट
मतदारासंघात 2 लाख 77 हजार 209 मतदारांपैकी 1 लाख 81 हजार 325 मतदारांनी मतदान
केले. (65.41)
अचलपूर
मतदारसंघात 2 लाख 74 हजार 799 मतदारांपैकी 1 लाख 84 हजार 200 मतदारांनी मतदान
केले. (67.03)
मोर्शी
मतदारासंघातील 2 लाख 89 हजार 276 मतदारांपैकी 1 लाख 91 हजार 93 मतदारांनी मतदान
केले. (66.06).
यवतमाळ
जिल्ह्यातील एकूण 21 लाख 74 हजार 287 मतदारांपैकी 14 लाख 39 हजार 360 मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला. सात विधानसभा मतदारसंघात 66.20 टक्के मतदान झाले.
वणी मतदारसंघातील
2 लाख 84 हजार 584 मतदारांपैकी दोन लाख 7 हजार 863 मतदारांनी मतदान केले. (73.04)
राळेगाव
मतदारसंघातील 2 लाख 83 हजार 368 मतदारांपैकी एक लाख 97 हजार 325 मतदारांनी मतदान
केले. ( 69.64)
यवतमाळ
मतदारसंघातील 3 लाख 84 हजार 772 मतदारांपैकी 2 लाख 13 हजार 952 मतदारांनी मतदान
केले. (55.60)
दिग्रस मतदारसंघातील
3 लाख 22 हजार 785 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 835 मतदारांनी मतदान केले. (69.65)
आर्णी
मतदारसंघातील 3 लाख 12 हजार 127 मतदारांपैकी 2 लाख 10 हजार 386 मतदारांनी मतदान
केले. (67.40)
पुसद
मतदारसंघातील 2 लाख 93 हजार 421 मतदारांपैकी 1 लाख 89 हजार 174 मतदारांनी मतदान
केले. (64.47)
उमरखेड
मतदारसंघातील 2 लाख 93 हजार 230 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 825 मतदारांनी मतदान
केले. (66.78)
दृष्टीक्षेपात मतदान
जिल्हा
|
एकूण
|
मतदान
|
टक्केवारी
|
अमरावती
|
2449061
|
1483320
|
60.57
|
अकोला
|
1577476
|
911815
|
57.8
|
बुलडाणा
|
2041712
|
1326908
|
64.99
|
वाशिम
|
958551
|
594248
|
61.99
|
यवतमाळ
|
2174287
|
1439360
|
66.2
|
एकूण
|
6752026
|
4272331
|
----
|
विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
अ.क्र
|
मतदारसंघाचे नाव
|
टक्केवारी
|
1
|
मलकापूर
|
68.50
|
2
|
बुलढाणा
|
57.76
|
3
|
चिखली
|
65.49
|
4
|
सिंदखेडराजा
|
64.06
|
5
|
मेहकर
|
59.23
|
6
|
खामगाव
|
70.39
|
7
|
जळगाव जामोद
|
70.08
|
8
|
अकोट
|
63.83
|
9
|
बाळापूर
|
65.89
|
10
|
अकोला पश्चिम
|
50.82
|
11
|
अकोला पूर्व
|
55.77
|
12
|
मूर्तिजापूर
|
54.42
|
13
|
रिसोड
|
66.13
|
14
|
वाशिम
|
58.84
|
15
|
कारंजा
|
61.41
|
16
|
धामणगाव रेल्वे
|
66.44
|
17
|
बडनेरा
|
52.07
|
18
|
अमरावती
|
49.43
|
19
|
तिवसा
|
63.68
|
20
|
दर्यापूर
|
63.08
|
21
|
मेळघाट
|
65.41
|
22
|
अचलपूर
|
67.03
|
23
|
मोर्शी
|
66.06
|
24
|
वणी
|
73.04
|
25
|
राळेगाव
|
69.64
|
26
|
यवतमाळ
|
55.60
|
27
|
दिग्रस
|
69.65
|
28
|
आर्णी
|
67.40
|
29
|
पुसद
|
64.47
|
30
|
उमरखेड
|
66.78
|
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा