इयत्ता दहावी व
बारावीच्या परीक्षांसाठी
नविन
परीक्षा केंद्र मागणीचे प्रस्ताव
31
ऑगस्ट पर्यंत सादर करावे.
अमरावती,
दि. 6 : शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षांसाठी
नविन परीक्षा केंद्राच्या मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहे. नविन
प्रस्ताव अर्जाचे शुल्क एक हजार रुपये असून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज विक्री व अर्ज
स्विकृत करण्यात येतील अशी माहिती विभागीय सचिव अनिल पारधी यांनी दिली.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा