22 मे रोजी
शिकाऊ भरती मेळावा
अमरावती, दि.16:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
अमरावती येथील एन. एस. एस. हॉलमध्ये दि.
22 मे 2019 रोजी सकाळी 11 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यांत आला
आहे. सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण (सर्व टेक्नीकल टेड व कोपा टेड)
प्रशिक्षाणार्थ्यांनी आपल्या मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे संस्थेचे
प्राचार्य यांनी कळविलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा