वृत्त क्र.90 दिनांक : 4 मे, 2019
नागरिकांनी
पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि. 5 : अमरावती शहरातील गांधी चौक ते ईस्माईल
कटपीस पर्यत रस्त्याचे कॉक्रींट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात
येत आहे. या लांबीमधील जवाहर गेट ते ईस्माईल कटपीस पर्यत कॉक्रीट रस्ता बांधकाम
हाती घेण्यात येत आहे. तरी या रस्त्यावरील वाहतुक हा 5 मे 2019 ते 31 मे 2019
पर्यत बंद राहील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा