रविवार, २६ एप्रिल, २०२०

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 26.4.2020 रोजी प्राप्त

(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल

 

दैनिक संशयित : 148

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 6078

सध्या भरती असलेले संशयित : 46

अद्यापपर्यंत एकूण भरती संशयित (Progressive) : 427

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 10

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 45

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 850

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 712

प्रलंबित अहवाल : 111

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 20 (6 मयत, 10 दाखल, 4 बरे होऊन घरी गेलेले)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4

1 टिप्पणी:

  1. ही आकडेवारी एकट्या अमरावती जिल्ह्याची आहे की विभागाची स्पष्ट होत नाही

    उत्तर द्याहटवा