विभागीय माहिती कार्यालयात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, लिपिक रुपेश सवई, छायाचित्रकार मनीष झिमटे. विजय आठवले, कोमल भगत यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा