विभागीय आयुक्त कार्यालयात
दहशतवाद व हिंसाचार
विरोधी दिवसानिमित्त शपथ
अमरावती, दि. 21 : येथील विभागीय आयुक्त
कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह
यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना शपथ दिली.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, धनंजय भाकरे,
तहसिलदार वैशाली पाथरे, तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा