पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त संजय पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार वैशाली पाथरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी नाझर श्री. पेठे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा