जिल्हाधिकारी
कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
अमरावती,
दि. 11: जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले ,अधीक्षक उमेश खोडके,
अमोल दांडगे, नाझर किशोर चेडे तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करुन अभिवादन केले .
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा