‘एमटीडीसी’ चा पदभार प्रशांत सवाई यांच्याकडे
अमरावती, दि. 11 (विमाका): अमरावती विभागाचा ‘एमटीडीसी’चा पदभार श्री. प्रशांत सवाई यांच्याकडे सोपविण्यात आला असुन उपसंचालक (पर्यटन) या पदावर कार्यरत असलेले श्री. विवेक घोडके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती पदावर बदली झाली आहे. श्री सवाई यांच्याकडे अमरावती विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रात महत्त्वपुर्ण उपक्रम, योजना व पर्यटन वाढीच्या दृष्टीन विविध कामे या विभागाच्यावतीने करण्यात येतात. पर्यटन स्थळाची प्रसिद्धी व प्रचार, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रदर्शने व महोत्सवाचे आयोजन या विभागात केल्या जाते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा