मुलांच्या अनुरक्षणगृहासाठी इमारत मिळण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 30 : महिला व बाल विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय मुलांचे अनुरक्षणगृहासाठी अमरावती शहरात 650 वर्ग मीटर बांधकाम असलेली इमारत भाडे तत्वावर मिळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
ज्या इमारत मालकाकडे 650 वर्ग मीटर बांधकामासह सर्व सोयीसुविधा असलेली इमारत उपलब्ध असेल, त्यांनी अधिक्षक, शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, जुन्या गोपाल टॉकीज जवळ, राजापेठ, अमरावती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, संपर्क क्रमांक दुरध्वनी क्र. 0721-2650533, भ्रमणध्वनी क्र. 7385155112 असा आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा