विभागीय माहिती
कार्यालयात
आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि. 6 : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार
दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक (माहिती) विजय राऊत यांनी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
वरिष्ठ लिपीक योगेश गावंडे,
मनोज थोरात, नितीन खंडारकर, मनीष झिमटे, गजानन पवार, राजश्री चौरपगार आदी यावेळी
उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस
पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा