पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन
अमरावती, दि. 14 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजय पवार, प्रमोद देशमुख यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा