सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे
भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित
अमरावती, दि. 21 : मेळघाट
व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट परिक्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांच्याकडून
सेमाडोह संकुल, कोलकास संकुल येथील उपहारगृह भाडे तत्वावर चालविण्यासाठी बंद
लिफाफ्यामध्ये दि. 22 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत निविदा मागविण्यात येत आहे.
निविदेबाबतच्या सविस्तर
माहिती करीता इच्छुकांनी उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा येथे संपर्क
साधण्याचे आवाहन सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्यभारतीय एम यांनी
प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा