अमरावती, दि. 07 : आदिकवी, ‘रामायणा’चे कर्ता महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज अपर आयुक्त अजय लहाने यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त रविंद्र हजारे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा