राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांचे प्रस्थान
अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावती येथील विविध
कार्यक्रमानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हेलिपॅडवरुन आज दुपारी 4 वाजता
नागपूरसाठी प्रस्थान झाले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार,
पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कुलगुरु डॉ. मुरलीधर
चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाव्दारे राज्यपाल
यांना मानवंदना देण्यात आली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा