राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन
अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संत गाडगेबाबा अमरावती
विद्यापीठ येथील हेलिपॅडवर आज सकाळी 9 वाजता
आगमन झाले.
महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, विभागीय आयुक्त पियूष सिंह,
विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर,
पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन, महापालिका आयुक्त संजय निपाणे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर,
प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना
देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा