अमरावती विभागात
सर्वदूर पाऊस
जूनपासून
आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद
अमरावती दि 26: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला
नुसार, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात
1 जून ते आजपर्यंत 483.3 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात
13.7 मिली मिटर पाऊस झाला.
विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका
निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची
आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत.
अमरावती जिल्हा : धारणी 19.8
(473.6), चिखलदरा 24.8 (770.4), अमरावती 20.6 (406.0), भातकूली 9.3 (329.1), नांदगावखडेश्वर
29.8 (513.4), चांदूररेल्वे 17.4 (437.2), तिवसा 14.9 (582.9), मोर्शी 1.5 (505.1),
वरुड 7.8 (546.8), दर्यापूर 1.8 (323.3), अंजनगाव 3.3 (373.6), अचलपूर 4.7 (348.3), चांदूरबाजार 6.6 (542.3.4), धामणगावरेल्वे
30.2 (615.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 13.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात
यंदा आजवर सरासरी 473.8 मि.मि. पाऊसझाला.
अकोला जिल्हा :- अकोट 0.4 (250.3),
तेल्हारा 0.1 (365.6), बाळापूर 6.2 (469.8), पातूर 12.7 (390.3), अकोला 1.0 (437.4), बार्शीटाकळी 6.5 (337.9), मुर्तीजापूर
2.5 (349.2), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.7 मि.मि आजवर 483.3 मि.मि पाऊस झाला आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 26.0
(586.6), बाभूळगाव 41.3 (611.2), कळंब 14.7 (616.7), दारव्हा 9.2 (445.6), दिग्रस 50.9
(566.7), आर्णी 42.3 (690.3), नेर 26.5 (537.6), पुसद 15.2 (454.5), उमरखेड 14.5 (578.4),
महागाव 29.1 (672.5), वणी 9.7 (805.1), मारेगाव 7.9 (757.4), झरीजामणी 13.4 (711.5),
केळापूर 24.1 (711.2), घाटंजी 12.6 (596.6), राळेगाव 18.0 (771.9), जिल्ह्यात 24 तासात
सरासरी 21.2 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 627.9 मि.मि पाऊस झालाआहे.
बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद
3.2 (295.1), संग्रामपूर 1.9 (360.1), चिखली 9.9 (415.2), बुलडाणा 8.1 (519.2), देऊळगाव
राजा 0.6 (394.0), मेहकर 3.2 (443.9), सिंदखेडराजा 1.1 (444.9), लोणार 1.1 (365.6),
खामगाव 4.7 (321.6), शेगाव 2.9 (401.1), मलकापूर 4.9 (291.2), मोताळा 2.3 (321.7),
नांदूरा 6.8 (313.9), जिल्ह्यात दिवसभरात 4.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 381.5 मि.मि.
पाऊस झाला.
वाशिम जिल्हा : - वाशिम 20.9
(467.0), रिसोड 17.2 (484.8), मालेगाव 35.8 (505.2), मंगरुळपिर 40.0 (512.5), मानोरा
42.6 (547.5), कारंजा 3.1 (371.1), जिल्ह्यात 24 तासात 13.7 तर 1 जूनपासून आजवर 483.3
मि.मि. पाऊस झाला.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा