बुधवार, १९ मार्च, २०२५

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे राज्यात विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना एकसारखे अनुदान देण्याबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे कल्याण येथील आरोपी विशाल गवळीवर विनयभंगाचे व इतर असे एकूण ९ गुन्हे कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. या प्रकरणी पोलीसांनी हलगर्जीपणा केला नसल्याने त्याबाबतची चौकशी करण्याची आवश्यकता नाही.- गृहराज्यमंत्री योगेश कदम राज्यातील वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्याने नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. तसेच भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२५ #MahaBudgetSession #MahaBudgetSession2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा