मंगळवार, ११ मार्च, २०२५
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची ‘अर्थसंकल्प २०२५-२६ वरील विशेष मुलाखत आज, दि. ११ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 👇🏻 समाजमाध्यमांवर पाहा. 👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची ‘अर्थसंकल्प २०२५-२६ वरील विशेष मुलाखत आज, दि. ११ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 👇🏻 समाजमाध्यमांवर पाहा.
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा