शुक्रवार, ७ मार्च, २०२५

गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीच्या परकीय गुंतवणुकीच्या डिसेंबर २०२४ अखेरच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक आली. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा