वृत्त क्र.78 दिनांक : 3 एप्रिल 2019
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि. 3 : अमरावती शहरातील अमरावती
चांदूररेल्वे रा.मा.297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते
अंधविद्यालयापर्यत टप्प्याटप्प्यामध्ये प्रगतीत होत आहे. सद्यस्थितीत मालटेकडी ते शाम नगर जाणाऱ्या पोच
रस्त्याचे कॉक्रीटीकरण करावयाचे आहे. हा रस्ता वाहतुकीकरिता 30 मार्च 2019 ते 29
एप्रिल 2019 पर्यंत बंद तशी या विभागास
पोलीस विभगाकडून परवानगी प्राप्त आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा