सुधारीत
वृत्त क्र.81 दिनांक : 5 एप्रिल 2019
एप्रिल आणि मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही
अमरावती, दि. 5 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019
साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल व मे महिन्यात विभागीय लोकशाही
दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा