शनिवार, १३ एप्रिल, २०१९

विभागीय माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन





विभागीय माहिती कार्यालयात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
                          
          अमरावती दि.14-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
              याप्रसंगी  कार्यालयातील कर्मचारी श्री. विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, मनीष झिमटे, विश्वनाथ धुमाळ, रुपेश सवाई, कोमल भगत, विजय आठवले यांचेसह सर्व कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा