विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन
अमरावती, दि.
26 : विभागीय आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह
यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त
गजेंद्र बावणे, विजय भाकरे, प्रमोद देशमुख, अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकांनद काळकर,
श्यामकांत मस्के, तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार निकिता जावरकर, मधुकर धुळे
तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पोलिस पथकाने मानवंदना दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा