बुधवार, ६ जानेवारी, २०२१

विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



विभागीय माहिती कार्यालयात

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

              अमरावती दि. 6 : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक गजानन कोटुरवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माहिती सहाय्यक पल्लवी धारव, प्रदर्शन सहाय्यक हर्षदा गडकरी, लेखापाल विजया लोळगे, नितीन खंडारकर, विश्वनाथ धुमाळ, मनिष झिमटे, मनोज थोरात, रुपेश सवाई, दिनेश धकाते, कुमार हरदुले, विजय आठवले, गणेश वानखडे, रविद्र तिडके, गजानन पवार, कोमल भगत, प्रतिक वानखडे, यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा