राष्ट्रीय
लोकअदालत 12 मार्चला होणार
अमरावती, दि. 14 : विधी सेवा प्राधिकरणातर्फे 12 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत होणार
असून, संबंधितांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरणातर्फे संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा