संत गाडगेबाबा यांना
विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. 23 : थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त
कार्यालयातील सभागृहात आज अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी विभागीय आयुक्त
पियुषसिंह यांनी व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा