बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

#ऐतिहासिक_निर्णय

#ऐतिहासिक_निर्णय #अनादी_मी_अनंत_मी अवध्य मी भला, मारिला रिपू जगति असा कवण जन्मला…..! या स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी लिहिलेल्या #मराठी प्रेरणा गीतास यंदाचा #छत्रपती_संभाजी_महाराज_महाराष्ट्र_प्रेरणा_गीत पुरस्कार जाहीर ! 🏆 ▶️ पुरस्कार स्वरुप : दोन लाख रुपये, मानपत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा