सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. 18) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक भेट दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा