शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल
अमरावती,
दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या
निवडणुकीसाठी आज 6 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली.
आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये गाजी जाहेरोश,
संदीप मधुकर इंगोले, दिपनकर सुर्यभान तेलगोटे, महेश विष्णूपंत डवरे, अविनाश मधुकर
बोर्डे, सय्यद रीजवान सय्यद फिरोज यांचा समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा