निमंत्रण
प्रति,
मा. संपादक/प्रतिनिधी (सर्व माध्यमे),
अमरावती
महोदय,
विभागीय आयुक्त मा. श्री. पियूष सिंह हे मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी
सकाळी 11.30 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सभागृह क्रमांक 2 येथे अमरावती
विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2020 ची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित
रहावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही नम्र विनंती.
उपसंचालक
(माहिती)
विभागीय
माहिती कार्यालय,
अमरावती
पत्रकार परिषद
:
स्थळ :
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सभागृह क्रमांक 2
विषय :
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा