शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
दुसऱ्या 8 नामनिर्देशन पत्राची उचल
अमरावती, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती
विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या
दिवशी 8 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.
आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये
तनवीर आलम सैयद मियाज अली, निशांत रविंद्र हरणे, प्रा. अरविंद माणिकराव तट्टे, प्रकाश
बाबाराव काळबांडे, डॉ. मुस्ताक रहेमान शहा, सुनिल मोतीराम पवार, अविनाश मधुकर बोर्डे,
विजय रामराव लुंगे यांचा समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा