शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल
अमरावती,
दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या
निवडणुकीसाठी आज पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संजय वासुदेव
आसोले (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष),
संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर
केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा