विभागीय आयुक्तालयात 11 डिसेंबरला विभागीय लोकशाही दिन
अमरावती, दि. 06 : विभागीय लोकशाही दिन प्रत्ये
विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किं
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा