गुरुवार, ८ मे, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह #मुंबई येथे 16व्या वित्त आयोगाचे स्वागत केले. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढ़िया यांना निवेदन सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा