भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती #भूषणगवई यांनी शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा