गुरुवार, ८ मे, २०२५

शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक ‘फ्रंटियर तंत्रज्ञान’चा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत ‘Tech-वारी - महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत 'शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावरील सत्रात नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले. #TechWari #MahaTechWari #MahaTechWari2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा