बुधवार, २३ जुलै, २०२५

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. #लोकमान्य #बाळगंगाधरटिळक #लोकमान्यटिळक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा