शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन
प्रशिक्षणार्थ्यांनी प्रमाणपत्र घ्यावेत
अमरावती,दि.11- शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जुलै 1996 ते 2017 या कालावधीतील उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी
राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र आणि शैक्षणिक वर्ष 2006 ते 2016 या कालावधीतील प्रशिक्षणार्थ्यांनी
त्यांचे सी. ओ. ई. प्रमाणपत्र संस्थेतुन ओळखपत्र दाखवून दुपारी 3 ते 5 या कार्यालयीन
वेळेत घेवून जावे असे, श्रीमती. एम. डी. देशमुख, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
अमरावती यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा