मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

खासबाब अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड


खासबाब अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची
प्रवेशासाठी निवड

अमरावती, दि. 17; मागासवर्गीय मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह अमरावती, येथील वसतिगृहात खासबाब अंतर्गत विद्यार्थी/विद्यार्थिनींची प्रवेशाकरिता निवड झालेली आहे. प्रवेशा करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहे. अनिकेत रमेशराव घोडमारे, यश प्रेमदास देहवडे, कासीम कय्युम शेख काजळंबा, पुष्क्र अविनाशराव मोढे, सुमित गणपतराव सुरजुसे, दिपक बंडुजी कांबळे, कु. पायल विनोदराव सोनोने, कु. प्राची शरद जंजाळ, कु. कांचन सुधाकर राठोड, कु. पायल विजयराव हळदे व कु. सोनल मांडवकर आहे. या विद्यार्थ्यांचे पत्ते व फोन नंबर माहित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय मुलांचे व मुलीचे शासकीय वसतिगृह अमरावती येथे प्रवेशासाठी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी 8446466544 या भ्रमणध्वनीवर व विद्यार्थीनींनी 7798693875, 9766067891 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे गृहप्रमुख, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा