नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि. 18 : अमरावती शहरातील महानगरपालिका
क्षेत्रातील प्रभात टॉकीज साबनपुरा या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात
आले आहे. या दरम्यान हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. प्रभात चौक ते साबनपुरा गेट रस्ता 13 सप्टेंबर
ते 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत वाहतुकीस बंद राहील. या विभागास पोलीस विभागाकडून
परवानगी प्राप्त आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, कार्यकारी
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा