विभागीय आयुक्त कार्यालयात
प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
अमरावती, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम
ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अभिवादन केले. श्री.
सिंह यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी
उपायुक्त संजय पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा